-हे पुस्तक वाचल्यानंतर हे नक्कीच समजेल की समस्या जन्म घेते त्याच'वेळेला नव्हे तर बरेचदा त्या आधीपासून
उपाय अस्तित्वात असतात.
प्राप्त परिस्थितीबरोबर अनेकदा मानवाच युद्ध चालू असत त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या नष्ट करून,मन संतुलित
व निरोगी ठेवणाऱ्या पुष्पौषधांची माहिती देणारे पुस्तक.