'स्वभावाला औषध नाही' हे पुस्तक वाचल्यानंतर हा गोड गैरसमज नक्कीच दूर होईल त्यासाठी अवश्य वाचा.
न्यूनगंड, संशयी, स्वार्थी वृत्ती, असे स्वभावदोष नाहीसे करून मानवी जीवन सुंदर आनंदी सकारात्मक करण्याचा आणि
मनुष्याला यशस्वी विकसित करणाऱ्या पुष्पौषधांविषयी माहिती.