- कचरा
- कचऱ्याचे वर्गीकरण
- सार्वजनिक ठिकाणांची ओळख
- शालेय पातळीवरील कचरा व्यवस्थापन
- विविध सणांच्या वेळी होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन
- चित्ररूप माहितीचा अधिक वापर
- प्रयोगशील वृत्ती व कृतीला वाव
- सध्या जाणवणाऱ्या नागरी समस्यांचा वयोगटानुसार खोलवर विचार
- आकलन, उपायोजन कौशव्यावर अधिक भर
- प्रभावी बोलकी रंगीत चित्रे
- मुलांना समजतील अशी संदेशपर बोधवाक्ये