अनुक्रमणिका
प्रकरण 1 : भैषज्यकल्पना - व्युत्पती, इतिहास,
क्रमविकास
प्रकरण 2 : भैषज्यकल्पना आधारभूत सिद्धांत
विविध कल्पांना सवीर्यतावधी
प्रकरण 3 : मान - परिभाषा
प्रकरण 4 : शुष्क- आर्द द्रव्यांसंबंधीचे नियम
औषधी द्रव्यांचे ग्राह्याग्राह्यत्व, औषधी संग्रहकाल,
वनस्पतिज द्रव्यांचे संरक्षण व साठवण,
औषधीकल्पांचे परिक्षण
प्रकरण 5 : पंचविधकषाय कल्पना स्वरस
कल्क,
क्वाथ, हिम, फांट,
उपसंहार
प्रकरण 6 : पंचविधकषाय कल्पनांचे उपकल्प
पुटपाक, क्षीरपाक
, भेषजसिद्ध पानीय, लाक्षारस,
मांसरस, औषधयूष, प्रमथ्या, मंथ, पानक, शार्कर,
तंडुलोदक
प्रकरण 7 : अर्क कल्पना
अर्काचे प्रकार, अर्काचे
गुणधर्म
प्रकरण 8 : रसक्रिया व अवलेह कल्पना
रसक्रिया करण्याची कृती, अवलेह प्रकार,
सिद्धिपरीक्षा, उपयोग
प्रकरण 9 : चूर्ण, गुटी - वटी कल्पना
गुग्गळ कल्प, गुग्गुळ शोधन
प्रकरण 10 :लवणकल्प, मषीकल्प
व अयस्कृृती
लवणकल्प, लवणकल्प करण्याची
सामान्य पद्धत,
मषीकल्प, अयस्कृती
प्रकरण 11 :क्षार व घनसत्त्व कल्पना
क्षार, सुश्रुतकालीन क्षार
करण्याची पद्धत,
सुश्रुतकालीन पानीय क्षार तयार करण्याची पद्धत,
क्षारसूत्र, घनसत्त्व
प्रकरण 12 :स्नेहपाक कल्पना
स्नेहपाक पद्धती व परीक्षा, स्नेहपाकाचे पकार,
मूर्च्छना संस्कार
प्रकरण 13 :संधान कल्पना
मद्यजनक संधान, निर्माणविधी,
संधान कल्पनेची
वैशिष्ट्ये, अम्लजनक संधान
प्रकरण 14 :पथ्य कल्पना
यवागू, यूष, कृशरा, वेशवार, खड, कांबलिका,
षाडव, भक्त, कुर्चिका, तक्रोदश्वित, वाट्योदन
मथित तक्र उदश्वित, कटवरदधी
प्रकरण 15 : त्वचेवरील बाह्योपचार
लेप, मलहर, उपनाह कल्पना
लेप, लेप प्रकार,
मलहर, उपनाह, उपनाह
कल्पनेचा उपयोग
प्रकरण 16 :नेत्रावरील बाह्योपचार
अंजन, आश्चोतन, बिडालक, तर्पण,
पुटपाक, सेक, पडी
प्रकरण 17 :मुख व नासास्थानावरील बाह्योपचार
गंडूष व कवलविधी,नस्य,
नस्याचे प्रकार,
धूम्रपान, मंजन
प्रकरण 18 :बस्ती कल्पना
बस्तीकल्पनेचे महत्त्व, बस्तिप्रकार,
बस्तियंत्र,
आस्थापनबस्तीकरता रुग्णसिद्धता, अनुवासन
बस्तीकरता रुग्णसिद्धता, प्रधानकर्म, बस्तिद्रव्य
औषध सिद्धता, उत्तरबस्ती,
अनुवासन घृत
प्रकरण 19 :काही औषधी कल्प
तालीसादी चूर्ण, लवणभास्कर
चूर्ण, ब्राह्मीघृत,
संजीवनी गुटी, एलादिवटी,
अशोकारिष्ट, चंदनासव,
पंचगुणतैल